काल दिल्लीमध्ये झालेल्या भाजपाच्या मोर्चातील काही कार्यकर्त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि आणि घराच्या बाहेर असलेल्या अनेक वस्तूंची तोडफोड केली याच कृतीचा निषेध दिवसातील आम आदमी पार्टीचे का कार्यकर्ते सर्वत्र निषेध नोंदवत आहोत आणि याच निषेधाचा भाग म्हणून नाशिकच्या आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी नाशिक भाजपच्या कार्यालया बाहेर जाऊन निषेधाचे पोस्टर झळकावले
तसेच शहराच्या इतरही भागात आप च्या कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी निषेध नोंदवला