जामप्रकल्प रिधोरा येथे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणजामप्रकल्प रिधोरा येथे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण

रिधोरा:- ऋषिकेश जवंजाळ,
तालुका प्रतिनिधी /१५ जुन


आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण रिधोरा येथे पार पडले त्यामध्ये
एस. ड़ी. आर .एफ .यांच्या चमुने
पुर परिस्थिती असो किंवा कोणतीही नैसर्गिक आपत्ती असो,त्यासाठी नेहमी सजग राहून कश्या प्रकारे ,आपन इतरांची व स्वताची काळजी घेऊ शकतो या संदर्भात प्रथम प्रशिक्षण देण्यात आले ,त्यासाठी उपस्थित उप प्रांताधिकारी श्री.उम्बरकर,
तहसीलदार श्री. चरडे प..समिति काटोल बी.डी.ओ.श्री.पाटिल तसेच सर्व ग्राम सेवक,सरपंच ,पोलिस पाटिल,
अन्न पुरवठा निरक्षक कुंभरे
महसूल विभाग ,नायब तहसीलदार
श्री कदम, श्री जंगले, श्री.जवंजाळ,आर.आय,तलाठी आणि कृषि विभाग यांनी प्रशिक्षणाला उपस्थिति दर्शविली ,,,,ज्या गावालगत नदी,नाले,तलाव पुर जन्य परिस्थिति तसेच नैसर्गिक आपत्ति सांगून येत नाही ,त्यासाठी अश्या प्रशिक्षणाची गरज ही काळाची गरज आहे,पोलिस पाटिल रिधोरा
सौ. सुषमा बि. मुसळे