महिला तलाठी ला मारहाण करणाऱ्या नराधमांवर तात्काळ गुन्हे दाखल करा

प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाळ, काटोल

.

केळगाव ता. सिल्लोड जि. औरंगाबाद येथील पोलीस पाटील महीले वर अत्याचार व विनयभंग करुन आत्महत्येस प्रवृत केले म्हणुन कठोर शिक्षा होणे बाबत,. काल दुपारी १२ते १२-३० वाजेच्या दरम्यान केळगाव तालुका सिल्लोड जि. आैरंगाबादची महीला पोलीस पाटील निर्मला बाळासाहेब हिवरे या घरात एकट्या पाहुन आरोपी १)रामदास वाघ,२)मिरा वाघ,३)सुनिता वाघ रा. केळगाव ता.सिल्लोड जि.औरंगाबाद यांनी मारहाण केली मुख्य आरोपी यांनी आपल्या सोबत आणलेल्या २ महिलांना परत पाठवले व महिला पोलीस पाटलाच्या अंगाशी लगट केली म्हणुन व आत्महत्येस प्रवृत केले अशा नराधमा विरोधात पोलीसांनी ३५४ ३५३ ३३२ ३०६ ५०४ ५०६ ३४ नुसार गुन्हा दाखल करावा.
आम्ही या घटनेचा तिव्र निषेद करीत आहोत.