विज अंगावर कोसळून शेतकऱ्यांच्या मृत्यू

प्रतिनिधी:वैभव महा,राजुरा

विज अंगावर कोसळून शेतकऱ्यांच्या मृत्यू. लक्कडकोट पासून २ कि.मी अंतरावर असलेल्या खिर्ङी शिवारातील घटना आहे.
आज दुपारी अचानक विजाच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला त्यामुळे शेतात काम करत असलेले वारलूजी रामटेके हे पाऊसापासून वाचण्यासाठी सुरक्षित आडोसा शोधण्यासाठी धावले असता, त्याच्यावर विज कोसळली आणि त्याची घटना स्थळी मृत्यू झाला.ही माहिती मिळताच बाजूच्या शेतात काम कारणारे शेतकरी धावून आले व सदर घटनेची माहिती पोलिसांना दिली . त्याच्यामागे आई बाबा,पत्नी आणि भाऊ आहेत.