नराधम बलात्कारीविजय खैरनार याला चौका मध्ये फाशी द्या राळेगाव तालुका व शहर वासीयांचे पोलीस स्टेशन राळेगाव ठाणेदार यांना निवेदन

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळी गावांमध्ये . साडे तिन वर्षाच्या एका चिमुकली वर बलात्कार करून तिचा अत्यंत कृरपणे हत्या करण्यात आली . मुख्य आरोपी विजय खैरणार या नराधमाला भर चौकात फासी देण्यात यावी जेणे करून भविष्यात असा अपराध कोणी करणार नाही . व त्याला कोणी सहकार्य केले असेल तर त्याचा पण तपास करण्यात यावा असे निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेन्द्रजी फडणविस यांना राळेगाव पोलीस स्टेशन ठाणेदार यांच्या मार्फत देण्यात आले निवेदन देते वेळी राळेगाव तालुक्यानीत व शहरातिल जागरूक नागरिक, पत्रकार बांधव विविध संघटनेतील ,पक्षातील, पदाधिकारी कार्यकर्ते . उपस्थित होते त्यामध्ये प्रामुख्याने राकेश राउळकर श्रावणसिंग वडते सर. डॉ कुणाल भोयर . प्रशान्त वारेकर . महेन्द्र तुमाने .सचिन हिकरे योगेश मलोन्डे प्रकाश खुडसंगे गोवर्धन वाघमारे . महेश भोयर मनोज वाकुलकर . धनराजजी श्रीरामे सुनिल शिरसागर . राजेश शर्मा मंगेश राउत . संदिप पन्दोर अरविंद तेलंगे इमरान पठाण . फिरोज लाखाणी .विनोद शिरसागर . शंकर गायधणे . प्रदिप ठुणे . विनोद काकडे शशिकांत धुमाळ .. राजुभाउ तेलंगे . सुशिल मेहता . आशिष पेन्दोर . शेख अशपाक . अमोल थुट्टुरकर राजुभाउ काळे . साहेबराव चव्हाण . राहुल पंधरे . पंधरे गणेश सहारे . दिलीप कन्नाके उपस्थित होते