तळणी येथे शिवसंपर्क अभियानात गुणवंताचा सत्कार

प्रतिनिधी:लता फाळके /हदगाव

तळणी ता. हदगाव येथे शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर शिवसंपर्क अभियान सुरू करण्यात आले त्या कार्यक्रमाचे आैचित्य साधुन मा. सभापती स्व. डॉ. वि. तावडे तळणीकर प्रतिष्ठान तर्फे दहावी शालांत प्रमाण पत्र परिक्षेत सर्वाधिक गुण मिळविलेल्या, प्रथम द्वितीय तृतीय पुरस्कार देऊन मा. आमदार नागेश पाटील आष्टीकर, जि. प. मा. उपाध्यक्ष गंगाधर पा. चाभरेकर, जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटे, ता. प्र. शामराव चव्हाण
भगवानराव पाथरडकर, यांच्या हस्ते गौरवण्यात आले शिवसंपर्क अभियान आयोजन सुमंत ऊर्फ पंजाबराव तावडे, राजेंद्र जाधव, राजेश्वर तावडे
यांनी केले व यावेळी गावातील व परिसरातील जेष्ठ कार्यकर्ते उपस्थित नागरीक बाबुराव तावडे,पंजाबराव तावडे,गणेशराव सरपंच राजु तावडे प्रतापराव देशमुख मिलींद लोखंडे जि प सदस्य मारोती लोखंडे,शंकरराव तावडे, संतोषराव तावडे, देवराव देशमुख, बाळासाहेब सरपंच ऊचेंगाव,सदाशीव कांबळे बालासाहेब देशमुख वाकी संजय देशमुख, चंद्रकांत पुरी मधुसूदन देशमुख, वाकी, गणेशराव शिंदे मनुला प्रभाकरराव देशमुख नारायणराव तावडे, प्रकाश थाडके गजानन जारंडे उध्दवराव देशमुख ईरापुर पंजाबराव खंडागळे अरविंद तावडे बाळु तावडे, गजानन तावडे आण्णा कोकाटे निवळा, जाधव मनुला तुकाराम थाडके, माधव लोमटे,आदी गावातील नागरीक शिवसेनिक, युवासैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.