
दिव्यांगाच्या विविध योजनांची तात्काळ अंमलबजावणी करा अन्यथा दि 29/7/2021 गुरवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालया सोमोर सर्व योजनांची तिरडी करून दहन करण्यात येईल असा ईशारा देण्यात आला
महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा वाशीम दिव्यांगाच्या विविध योजनाची अंमलबजावणी करण्या बाबत निवेदन निवासी उपजिल्हा अधिकारी यांना प्रभारी जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या नेतृत्वात देण्यात आले यावेळी परशराम दंडे केशव कांबळे विठ्ठल राठोड लक्ष्मण राऊत गोकुळ जाधव रमेश चव्हाण मधुकर मुसळे मैनोद्दीन काझी शिला चक्रनारायण मनोज इंगळे सौ वंदना अक्कर श्री देशमुख सुहास जाधव आदी उपस्थित होते
