स्व.पंचमभाऊ बिसेन यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका तिरोडा च्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली

प्रतिनिधी:शैलेश अंबुले,तिरोडा

आज दि 22/01/2021 रोज सोमवार ला कुंभारे लाॅन तिरोडा येथे स्व.पंचमभाऊ बिसेन जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा गोंदिया
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका तिरोडा च्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यातआली.
या प्रसंगी श्री.प्रेमकुमार रहांगडाले तालुका अध्यक्ष,सौ.राजलक्ष्मी तुरकर महिला जिल्हाअध्यक्ष,श्री.कैलाशभाऊ पटले,श्री.नरेशभाऊ कुंभारे ,सौ.निताताई रहांगडाले,डाॅ.किशोर पारधी,डाॅ. विठ्ठलजी पारधी,सौ.जयाताई थावडे ,श्री. वाय.टी.कटरे,श्री. मुकेशजी अग्रवाल,श्रीमती चंदाबाई शर्मा, श्री.ओम पटले,श्री. शामरावजी भोंडेकर,श्री. पवनकुमार मोरे,श्री.नरेशभाऊ धुर्वे,श्री. रामसागर धावडे सर,श्री. राजुभाऊ ठाकरे,श्री.मुकेशभाऊ पटले,श्री. देवेंद्र चौधरी,श्री.किरणभाऊ पारधी श्री. शिशुपालजी पटले,श्री. जगदीश बावनथडे ,डाॅ. गोवर्धनभाऊ चव्हाण,श्री. बबनभाऊ कुकडे,श्री. सोनुभाऊ पारधी,श्री. शामाभाऊ शरणागत,श्री. भुपेन्द पटले,श्री. राजेश टेकाम,श्री. मोरेश्वर ठाकरे.श्री.कमलभाऊ ठाकरे,श्री. सतीश भगत,श्री राजेंद्र पटले,श्री. के.एस.पटले,याप्रसंगी तिरोडा तालुक्यातील कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
💐🙏💐🙏💐🙏💐🙏
💐🙏भावपूर्ण श्रद्धांजली💐
प्रतिनिधि : शैलेश अंबुले तिरोडा तालुका ७७६९९४२५२३