
*
वृक्षांची महती आपल्या भारतात प्राचीन काळापासून सांगीतली गेली आहे. तुकाराम महाराजांना तर वृक्ष हे आपले सगेसोयरे वाटतात. असे हे वृक्ष आज या आधुनिक विज्ञानयुगातही- आपले जिवलग मित्र आहेत. मित्रता दिवसा निमित्ताने वृक्ष लागवड करण्यात आली व मित्रता दिवस हा वृक्ष लागवड करून साजरा करण्यात आला उपस्थित पियुष भोगेकर ,संजय तुरणकर, प्रशांत ढवस ,ईश्वर तुरणकर,स्नेहीत पुनवटकर,विपुल गावंडे उपस्थित होते .
