
दि.2/07/2021 रोजी सार्वला व झोला गावापासून अभियानाची सुरवात बुथ गठीत करून बुथ अध्यक्षांना आमदार संजिवरेड्डीजी बोदकुरवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.
यावेळी गजाननजी विधाते(तालुकाध्यक्ष,वणी ग्रामीण),बंडूजी चांदेकर(सदस्य, जि.प),अशोकजी सुर(अध्यक्ष, खरेदी विक्री संघ),शंकरजी बांदुरकर(सरचिटणीस,वणी ग्रामीण) यावेळी उपस्थित होते.
