आम आदमी पार्टी ने साजरा केला 75वा स्वातंत्र्य अमृत महोत्सव

जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला भारत 15 ऑगस्टा रोजी 75 वा स्वतंत्रतादिन अमृत मोहोत्सव साजरा करत आहे. यानिमित्त देशभरात स्वतंत्रतादिन मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वतंत्रता दिनानिमित्त चंद्रपुर येथील जनता कॉलेज चौक येथे आम आदमी पक्षाचे सदस्य व माजी सैनिक सुनिल सदभय्या यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। स्वतंत्रता दिनानिमित्त परिसरातील व्यापारी दुकानदार व मित्र परिवारांना स्वतंत्रता दिनाचे महत्त्व समजून देण्यात आले. या कार्यक्रमाचे नेतृत्व मयूर राईकवार यानी केले असून अध्यक्ष स्थानी आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील देवराव मुसळे यांच्या उपस्थितीत पार पडला असून या कार्यक्रमात भिवराज सोनी , राजू कूड़े, सिकंदर सागोरे,राजेश चेटगुलवार,संतोष दोरखंडे,अशोक आनंदे,अनिल राईकवार, अब्दुल रेहमान,सुजित चेतगुलार, मधुकर साखरकर ,देवेंद्र प्रधान,चंदू मादुरवार,रमेश मुसळे, मनोहर गाठे,राजेश पोटे,गुरुप्रीत गिल, सोनू मेश्राम, कुलदीप कूड़े,इंद्रपाल यादव,फिरोज शेख,अमोल दीघाड़े, गिरिधर ममिडवार, संजय करेलुके,मुकेश वरारकर,शंकर धुमाले, सन्नी,मयुर वाटेकर, सचिन दीघाड़े इत्यादि परिसरातील व्यापारी दुकानदार नागरिक मोठ्या संख्येने जास्त उपस्थित होते।