
राजुरा: राजुरा तालुक्यातील टेंबुरवाही येथिल जेष्ठ नागरिक,शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते,सतत लोकांच्या मदतीसाठी धावून जाणारे,तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष,आदिवासी वि.का.संस्थेचे अध्यक्ष श्री.उद्धव लचमा कुळसंगे यांचे दीर्घ आजाराने आज निधन झाले,लोकांच्या अडीअडचणीत धावून जाणारा माणूस म्हणून त्यांची पंचक्रोशीत प्रतिमा होती,त्यांच्या जाण्याने गावाचे नुकसान भरून न येणारे आहे,एक धडपड्या माणूस पडद्याआड गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो.💐💐💐💐🌷 भावपूर्ण श्रद्धांजली
