
काल दि.16/8/21 रोजी सोमवारला मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मा. श्री. विजयभाऊ वडेट्टीवार यांनी शहीद स्मारक येथे वीर बालाजी रायपूरकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली तसेच उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय येथे रक्तपेढीचे उद्घाटन करून हुतात्मा स्मारक येथे नमन करून सभा घेण्यात आली
यावेळी उपस्थित मान्यवर सर्व श्री कु. शिवानीताई वडेट्टीवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव, मा प्रकाश देवतळे साहेब जिल्हाध्यक्ष चंद्रपूर ग्रामीण, मा धनराजभाऊ मुंगले चिमूर विधानसभा क्षेत्र, गजानन भाऊ बुटके जिल्हा परिषद सदस्य तथा सरचिटणीस, ममताताई डुकरे जिल्हा परिषद सदस्य ,संजय डोंगरे, राम राऊत, कृष्णा तपासे, सूर्यभान नन्नवरे, भीमराव ठावरी, , तुषार शिंदे, नितीन कटारे, सूर्यभान नन्नवरे, प्रदीप तळवेकर, यशवंत वाघे, रंजनाताई ,आशाताई इंदुरकर आणि बहुसंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते
