गटविकास अधिकारी यांचा वाघी ग्रामपंचायत मार्फत सत्कार

हिमायतनगर प्रतिनिधी

हिमायतनगर तालुक्यातील प्रभारी अधिकारी सुदिश मांजरमकर यांची पदोन्नती झाल्यानंतर नव्याने रुजू झालेले पंचायत समितीचे के व्ही बळवंत गटविकास अधिकारी यांनी हिमायतनगर पंचायत समितीचा कारभार साभाळताच त्यांच्या सत्काराच्या रांगा लागल्या आहे आज शिवसेचे गटप्रमुख श्रीराम माने याच्या नेतृत्वाखाली वाघी ग्रामपंचायत मार्फत त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला आहे त्यावेळी उपस्थित वाघी ग्रामपंचायत चे ग्रामसेवक विजय चव्हाण गावचे सरपंच नामदेवराव खांडरे उपसरपंच संजय माने सदस्य गंगाधर हमंद माजी तंटामुक्ती अध्यक्ष निळकंठ माने चेअरमन संभाजी माने अजय देवसरकर दत्ता खांडरे विकास माने सोपान बोणे रामदास मानै अंकुश कांबळे शे मुबीण बापुराव माने आदि गावातील नागरिक उपस्थित होते