वरोरा येथे असंख्य युवकांचे AIMIM पक्षात प्रवेश


दिनांक ५/७/२०२३ रोज बुधवार वरोरा येथील सिद्धकला लान मध्ये आयोजित पक्ष प्रवेश कार्यक्रमात शहरातील असंख्य युवकांनी जाहीर प्रवेश केला.
AIMIM चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. असदउद्दीन ओवैसी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन, तालुका अध्यक्ष मुजम्मिल शेख यांच्या नेतृत्वाखाली पक्ष बळकटीसाठी आम्ही प्रवेश घेतल्याचे युवकांचे मत आहे. कार्यक्रमात अझहर भाई शहर अध्यक्ष चंद्रपूर , शहीद भाई जिल्हा युथ अध्यक्ष, जकिर भाई जिल्हा सचिव,हनीफ भाई युथ शहर अध्यश मजहर भाई जिल्हा कोर कमेटी मेंबर सोहेल भाई जिल्हा कोर कमेटी मेंबर , मोसिन सैयद शहर अध्यक्ष वरोरा याची उपस्थिती होती. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जुबेर भाई शेख तर आभाप्रदर्शन राहील शेख यांनी केले
तोफिक शेख, आयान शेख, अक्षय टेनपे, राहील शेख, आवेश शेख, रणजित उमरे, मयूर ठाकरे, सैय्यद अमान अली, जुबेर रजा खान, फारुख शेख, जुबेर शेख, मुकेश पिंपळकर, विजय चिकटे, समीर शेख, संदेश तामगाडगे, आतिश राम, भुवन फुलझेले, सुमित पिंपळकर, संकेत पिजदुरकर, अक्षय पायघान, विकी पठाण,क्रिष्णा पाचभाई, मंगेश पाटील, आशिष बावणे, प्रेम पचारे, सूरज कोवे, विशाल सलामे इत्यादींनी पक्ष प्रवेश केला.