शॉर्टसर्किटमुळे दुकानाला आग

सहसंपादक : रामभाऊ भोयर

शहरातील ग्रामीण रुग्णालय समोरील उमेश राजू उईके यांचे मालकीचे डेली नीड्स चे दुकान आहे आज रविवार असल्यामुळे ते दुकान बंद होते दुकानाला ०१/५० वाजता शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याने आग लागल्याने दुकानातील सिलेंडरचा स्फोट होऊन बरेच नुकसान झाले महत्त्वाचे म्हणजे उमेश हा अपंग आहे सदर ठिकाणी पो स्टाफ,उपस्थित लोक यांच्या मदतीने पाण्याचे टँकर,अग्नी शमन दल च्या गाडी चे आग विझवण्यात आली.सदर आगी मध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही,अंदाजे १,५०,०००/- रुपयाचे नुकसान झाल्याचे सांगत आहे.पुढील कारवाई करण्यात येत आहे..