म्युकर मायकोसिस, ब्लॅक फंगस वाईट फंगस या आजाराचा समावेश महात्मा फुले जनआरोग्य योजनेत करण्यात यावा:मनीष डांगे,जिल्हाध्यक्ष मनसे चे निवेदन

प्रतिनिधी:सहसंपादक:प्रशांत बदकी

म्युकर मायकोसिस, ब्लॅक फंगस वाईट फंगस या आजाराचा दुष्परिणाम या बाबत जनजागृती करणे, उपाययोजना करणे यांचा समावेश महात्मा फुले जनआरोग्य योजनेत करण्यात यावा,साथरोग म्हणून घोषित करण्यात यावा.
बाबत संचालक आरोग्य सेवा मुबंई, उपसंचालक अकोला, जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक ,यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रभारी जिल्हा अध्यक्ष मनिष डांगे यांना निवेदन देण्यात आले यावेळी विधी विभागाचे जिल्हाध्यक्ष अँड नामदेवराव जुमडे महाराष्ट्र सैनिक गजानन वैरागडे , मोहन कोल्हे, मनिष महल्ले, श्रीकांत इंगोले, सुहास जाधव, श्री देशमुख, वेदांत ढवळे, प्रतिक कांबळे, मयूर दाभाडे, किशोर गजरे, विष्णू शिखरे, गजानन गिरी, भागवत वानखेडे, मोहंमद नैरागाबादी, मोहंमद चौधरी, संतोष पवार, सतीश कडवे,गणेश केदार,देवानंद खरे,राजू शिरळ, समाधान खरे, हर्षद चव्हाण, प्रशांत पढघाण, शंतनू तुरेराव, मयुरेश सत्तरके,शंतनू ब्रम्हेकर, सारंग दायमा आदी उपस्थित होते