
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना नारायण राने यांनी चुकीचे वक्तव्य करून वाद ओढवून घेतला याचे पडसाद राज्यात उमटले. राणेना अटक झाली आणि हा प्रश्न अधिकच चिघळला.
राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते शरदचंद्रजी पवार यांनी मात्र या वादाला मी अधिक महत्व देत नाही. मला त्यात ओढू नका अशी प्रतिक्रिया वेक्त केली आहे. त्यांच्या संस्कृती चा तो भाग असेल अशी पुष्टी मात्र त्यांनी जोडली.
