प्रभागातील समस्यांचे निराकारन करन्यासाठी मनसे सदैव कटिबद्ध,मनसे महिला सेना शहर उपाध्यक्ष वाणिताई सदालावार यांचे एल्गार

चंद्रपूर येथील महाकाली कॉलरी प्रकाश नगर या प्रभागातील नागरीक अनेक समस्यांचा सामना करीत आहेत हि बाब मनसेच्या महिला सेना शहरउपाध्यक्षा सौ.वाणिताई सदालावार यांच्या लक्षात येताच मनसे जिल्हा अध्यक्ष दिलीपभाऊ रामेडवार मनसे जिल्हा सचिव किशोरभाऊ मडगुलवार मनसे महिलासेना जिल्हाध्यक्षा सौ.सुनिताताई गायकवाड यांच्या प्रमूख मार्गदर्शणात सौ.वानिताई सदालावार यांनी पुढाकार घेत प्रभागातील माझा वार्ड माझी समस्या हा कार्यक्रम हाती घेत प्रत्येक कुटुंबाला भेट देऊन मागील तिन दिवसापासून त्यांच्या समस्या जाणुन घेत आहेत पाण्याची समस्या,विजेची समस्या,रस्त्यांची समस्या या नाल्यांची समस्या असेल सर्वांचे निराकारन होणार आपण महानगरपालीका ईथे आपल्या समस्या पोहचविणार असे आश्वासन मनसेच्या वतीने वाणिताई सदालावार यांनी प्रभागातील नागरीकांना दिले नागरीकांचा हि चांगला सहभाग वाणिताईंना मिळत असून जिथे समस्या गंभीर तिथे मनसे खंबीर याप्रमाणे आपण काम करणार आणि लवकरात लवकर आपल्या सर्व समस्यांचे निराकारन करू असे आश्वासन वाणिताईने सबंधीत नागरीकांना दिले असून यावेळेस मनसेचे रुग्नमित्र क्रिष्णा गुप्ता,प्रविन शेवते,महेश गडपेल्लीवार उपस्थीत होते