राळेगाव तालुक्यातील मंगी येथे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी पंढरी गोविंदराव रोगे तर उपाध्यक्ष पदी ज्योती संजय सरोदे यांची अविरोध निवड

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

जिल्हा प्राथमिक शाळा मंगी येथे व्यवस्थापन समिती निवड करण्यात आली त्यात पंढरी गोविंदराव रोगे अध्यक्ष तर ज्योती संजय सरोदे उपाध्यक्ष म्हणून अविरोध नेमण्यात आले आहेत त्यात मंगी गावातील पोलीस पाटील विनोद मोरे माजी व्यवस्थापन अध्यक्ष दशरथ राऊत मंगला खडसे, किशोर राजगडे, कल्पना सरोदे, मीराबाई मत्तै, संदीप जोगी, व इतर सर्व पालक वर्ग आणि शाळेच्या मुख्याध्यापिका पेटकर मँडम व शिक्षक मंगेश कोहळे उपस्थित होते.