राळेगाव तालुक्यातील विहीरगाव येथे जहाल क्रीडा मंडळ द्वारे आयोजित कबड्डी सामन्यांचे उद्घाटन.

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

               

दि.१५/१/२०२२ रोजी संपन्न झाले.या उद्घाटन प्रसंगी कबड्डी खेळाचे जाणकार व अमरावती विद्यापीठाचे लगातार ४वर्ष अजींक्यपद पटकावणाऱ्या संघाचे भुतपुर्व खेळाडू व कीन्ही जवादे ग्रामपंचायत चे सरपंच सुधीरभाऊ जवादे ,माजी सभापती प्रवीणभाऊ कोकाटे, सरपंच संघटनेचे अंकुशभाऊ मुनेश्वर, सरपंच किशोरभाऊ धामंदे,पुरशोत्तमराव चीडे, पांडुरंगजी भेदुरकर,महेश परचाके , आदित्य सुधीरभाऊ जवादे,आणि जहाल क्रीडा मंडळाचे सदस्य हजर होते.