
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या राळेगाव कापसी रोडवर ची घटना यात पंकज वार्हेकर राहनार वालधुर यांनी राळेगाव पोलिस स्टेशन गाठुन जबाणी रिपोर्ट दिला की वरिल ठीकाणी कुटूंबासह राहतो.माझे राळेगाव कापसी रोडवर वेल्डीग वर्कशॉपचे दुकाण असुन रोज वालधुर येथुन येणे जाणे करतो. काल दि.31/01/2022 रोजी रात्री 08/45 वा दरम्यान मी माझे दुकाण बंद करुन माझ्या सोबत माझे मित्र मनोज प्रदिपराव काळेवार वय 35 वर्षे व विठ्ठल यशवंत साखरकर वय 45 वर्षे दोन्ही रा.कोसुर्ला ता. हिंगणघाट असे आम्ही माझी गाडी क्र MH 32 S 2805 होन्डा युनिकार्न या गाडीने दुकाणातील दिवसभ-यातील आलेला धंदा नगदी रोख अं.26,500 रु घेवुन घरी वालधुर येथे जात असतांना आमचे गाडी समोर अचानक तिन ईसमांनी त्यांची निळ्या रंगाची पल्सर मो सा क्र MH 29 AU 8399 आडवी लावुन आमची गाडी थांबवली. त्या तिन ईसमापैकी एक ज्याच्या अंगात निळ्या रंगाचा शर्ट व पाढ-या रंगाची पॅण्ट होती त्याचा बांधा मजबुत,वर्ण सावळा होता,तो मला म्हणाला की,अरे मादरचोद तुला गाडी चालविता येत नाही का असे म्हणुन त्याने माझ्या दोन्ही कानाखाली मारली.दुसरा ईसम जो गुलाबी रंगाचे टि शर्ट व काळी पॅन्ट घालुन होता.त्याने माझा मित्र मनोज प्रदिपराव काळेवार याला चापटाबुक्याने मारहाण केली.तसेच तिसरा ईसम ज्याचा वर्ण गोरा केस कुरळे त्याचा बांधा सडपातळ उंचपुरा तो पिवळ्या रंगाचा शर्ट व निळ्या रंगाचे जिन्स पॅन्ट घालुन होता.त्याने विठ्ठल यशवंत साखरकर याला लाथाबुक्याने मारहाण केली.त्यानंतर तिस-या ईसमाने माझ्या खिशातील अंदाजे नगदी रोख अं.26,500 रु बळजबरीने घेतले व आमचे तिघांकडील मोबाईल 1) VIVO Y 19 कि.अं.8,000 रु ,2)OPPO कंपनिचा कि.अं. 4000 रु 3)Realme कंपनिचा कि.अ.5000 रु असे हीसकावुन घेवुन कापसी रोडने पळुन गेले.त्यानंतर आम्ही त्यांचा शोध घेतला असता मिळुन आले नाही.तरी वरील नमुद वर्णनाचे तिन ईसम हे त्याचे गाडी क्र MH 29 AU 8399 बजाज पल्सर निळ्या रंगाची ने येवुन राळेगाव ते कापसी रोडवर राजु ओंकार याचे शेताजवळ आमच्या गाडी समोर गाडी आडवी लावुन आम्हाला लाथाबुक्यानी व चापटाबुक्यानी मारहाण केली व माझ्याकडिल असलेली रोख रक्कम 26,500 रु व आमच्या तीघांकडिल वरिल वर्णनाचे मोबाईल असा एकुन 43,500 रु चा माल आमच्या कडुन बळजबरिने हिसकावुन नेला आहे.मी आतापर्यंत त्याचा शोध घेतला परंतु ते मिळुन न आल्याने त्यांच्यावर कार्यवाही होणेस मी पो स्टे ला येवुन जबाणी रिपोर्ट दिला आहे. फिर्यादी यांच्या जबाणी रिपोर्ट वरुन सदरचा गुन्हा नोंद करून तिन आरोपी व मुद्देमाल जप्त करन्यात आला . पुढिल तपास सपोनि अमोल मुडे करित आहे.
