
राळेगाव तालुक्यातील वरुड (जहागीर) येथील प्रगतिशील शेतकरी श्रावनसिंग वडते सर यांचे वडील मानसिंगजी वडते यांचे निधन
आपणास कळविण्यास अत्यंत दुख होत आहे कि,आमचे वडील श्रीमान मानसिंगजी वडते , यांचे वृध्दापकाळाने आज दिनांक १२/२/२०२२ रोज शनिवारला दुपारी ठिक ४.०० वाजता निधन झाले असून त्यांचा अंत्यविधी उद्या दिनांक १३/२/२०२२ रोज रविवारला सकाळी ठिक १०.०० वाजता वरुड जहागीर येथे होणार आहे .करीता कळविण्यात येत आहे.
आपला़
श्रावनसिंग वडते सर
