चहांद सोसायटी अध्यक्ष पदी धनंजय जवादे तर उपाध्यक्ष पदी प्रमोद येडे

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

 

आज ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था चहांद येथे झाली बिनविरोध निवड
अध्यक्ष पदी धनंजय अण्णाजी जवादे तर उपाध्यक्ष पदी प्रमोद हरिदास येडे यांची बिनविरोध निवड झाली असल्याने या निवडीचे
श्रेय सर्वस्वी संचालक श्रावण जी धोबे, वासुदेव जवादे, सुदाम निसार, रंजना शेळके, प्रकाश गवारकार, सुनील शेळके, प्रशांत काटकर, विजय बोरकुटे, किशोर मांडवकर, सीमा जवादे, धनराज चांदेकर, तसेच गावातील नागरिक अनिल धोबे, विजय शेळके, आकाश चामाटे, किशोर जवादे, निखिल शेळके,पंढरी घुगरे, बाळूभाऊ राऊत,पंढरी लोखंडे, राजुभाऊ चामाटे, बापूराव बोरकुटे, आशिष घुगरे, अंबादास जी सातघरे,प्रशांत जवादे, शरद जवादे यांनी यांना देण्यात आले तर अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी संचालक मंडळ व गावातील नागरिक यांचे आभार मानले आहे.