शिवसेना प्रणित युवासेना शाखा-झोला चे अनावरण,शिवसेना ते युवासेना पक्षबंधणी साठी सर्वांचे योगदान महत्वाचे :- संजय देरकर

  • Post author:
  • Post category:वणी

वणी (झोला )
गाव तिथे शाखा व गाव तिथे शिवसैनिक
वणी मतदारसंघातील शेवटचा टोकावरील असलेले गाव झोला ह्या गावी शिवसेना प्रणित युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या अथक प्रयत्नाने झोला गावातील युवकांची बैठक घेऊन शिवसेना पक्षांला मजबूत करण्यासाठी युवकांला प्रेरित करून त्यांना राजकीय प्रवाहात आणण्यासाठी प्रवृत्त करून गावात फलक आणावरणाचं कार्यक्रम आयोजित केला ह्या आणवरण कार्यक्रमासाठी युवासेनेच्या शाखेच्या फलकाचे अनावरण जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे उपाध्यक्ष संजयभाऊ देरकर व युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे, संजय देठे यांचा हस्ते करण्यात आले ह्यावेळी डॉ जगन जुनगरी भगवान मोहिते प्रवीण खानझोडे व गावातील प्रमुख लोकांची उपस्थिती होती फलक अनावरनच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून संजयभाऊ देरकर यांच्या हस्ते रिबीन कापून फलक अनावरण करण्यात आले गावातील शेकडो युवकांनी ह्या शिवबंधन बांधून युवासेनेत जाहीर प्रवेश केला ह्यावेळी शाखप्रमुख राजु मेश्राम-शाखा प्रमुख
निलेश मूर्तिकर-उपशाखा प्रमुख
अमोल सुर-सचिव
रोहित घोडाम,लक्ष्मण घोडाम,
हरी सुर, रवि मेश्राम, रोशन पढाल,गणेश मेश्राम,गजानन आत्राम,मंगेश आत्राम,पिंटू सुर,मिथुन मेश्राम,शुभम बावणे,मोहन ठाकरे,मयूर मूर्तिकर,आदित्य मूर्तिकर,देवानंद कनाके,गजानन कनाके,विजू रासेकर,शेखर मत्ते,दिनेश निंदेकर,सचिन मेश्राम,पिंटू तलांडे,सुरज मेश्राम,रुपेश मेश्राम,वैभव आंबेकर,अमोल बावणे ह्यावेळी पक्षच्या संघटना बांधणी बद्दल उपस्थितनां मार्गदर्शन केले ह्यावेळी गावातील शेकडो लोक उपस्थित होते