
वणी : नितेश ताजणे
रामनवमी उत्सव समिती च्या वतीने आज भारतरत्न भारताच्या गानकोकिळा स्व.लता मंगेशकर ह्यांना शहरातील मुख्य चौक असलेल्या टिळक चौकात श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी प्रामुख्याने ह्या श्रद्धांजली कार्यक्रमात आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार, रामनवमी उत्सव समिती अध्यक्ष रवी बेलुरकर, मनसे चे राज्य उपाध्यक्ष राजु उंबरकर, सभापती संजय पिंपळशेंडे, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस राजाभाऊ पाथ्रटकर, काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रमोद निकुरे,दिलीप अलोणे, प्रमोद लोणारे, सत्तारभाई फुलवाले,मुकत्तार शेख,अमित उपाध्ये, संतोष डंभारे, कौशिक खेरा,आशिष डंभारे, प्रविण पाठक,पंकज कासावार, प्रनव पिंपळे,नितेश मदिकुंटावार,मनोज सरमुकदम, लवली लाल,संदिप मदान,रवि रेभे ,नितिन बिहारी, राजेंद्र सिडाम, कैलास पिपराडे, आरती वांढरे, मंदा बांगडे, विजयालक्ष्मी जुनघरी,अलका जाधव, अरुण जाधव, पत्रकार तुषार अतकारे, सुनिल पाटील, न्युज मिडिया पत्रकार असोसिएशन चे सचिव परशुराम पोटे, शेख मुश्ताक, राजु धावंजेवार, महादेव दोडके,अजय कंडेवार, नरेंद्र लोणारे उपस्थित होते.
