
सहकार क्षेत्रात विविध कार्यकारी सोसायटी चे महत्वापूर्ण योगदान,,,, संजय देरकर
मारेगाव (बोटोनी ) आदिवासी विविध कार्यकारी सह संस्था बोटोनी चे सचिव विठ्ठलराव करडभूजे यांची निरोप समारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय देरकर उपाध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती बँक यवतमाळ , तर नानाजी परचाके माजी प. स. सदस्य सौं मायाताई पेंदोर सभापती आदिवासी विविध कार्यकारी बोटोनि हे प्रामुख्याने उपस्थित होते ह्या निरोप समारंभा प्रसंगी सर्व संचालक महादेव खडसे , नारायण पा. देरकर, अरविंद वखानोर, बंडू उईके, मोरेश्वर मोघे, दत्तात्रय अलाम, लक्ष्मण रामपुरे, सोमा आत्राम भीमराव आत्राम कु. उषाताई टेकाम ह्या कार्यक्रमाचे संचालन तुळशीराम पेंदोर यांनी तर आभार सुशील जंगेवार यांनी केल..
