मातानगर राळेगाव येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर

    

कृषी संस्कृतीचा बैल हा एक महत्वाचा आधार स्थंभ आहे. बैलाच्या श्रमातून कृषी संस्कृती आकारास आली, संपन्न झाली. म्हणून पोळा या सणाला कृषी वेवस्थेत महत्वाचे स्थान आहे. बैल पोळ्या नंतर येणाऱ्या तान्हा पोळा हा देखील याच उद्देशाने साजरा करण्यात येतो. लहानपणीच नांदी बैलाच्या माध्यमातून बैलाच्या श्रमाची जाणीव विकसित व्हावी हा एक उद्देश तान्हा पोळ्याचा असतो. राळेगाव तालुक्यातील प्रभाग क्र.6, 7 व 8 मातानगर येथे हा तान्हा पोळा मोठ्या उत्साहात पार पडला
स्टेट बॅन्केच्या बाजुच्या ओपन स्पेसमध्ये तान्हा पोळ्यात शेकडो बालगोपाळांनी अत्यंत आकर्षक नांदी बैल सजवून आणले. या ठिकाणी तान्हा पोळा पाहण्यासाठी अनेक नागरिकांनी हजेरी लावली.
यावेळी दमडूजी वाघ, एकनाथजी भोयर, अशोकराव राऊत, होले काकाजी,किसनराव एकोणकर, डायालालजी कारीया, चंदनकर काकाजी, ओंकार साहेब, सुरेंद्रराव ताटे सर, पिसे सर, पाटील सर, बेहरे सर, मुन्नासेठ बोथरा, कावलकर साहेब,धनजय शेकेकर,दिलीपराव मानकर, दिलीपभाऊ दुधगीरकर,नगरसेवक शशिकांत धुमाळ नगरसेवक किसनराव ठाकरे भाष्करराव वाघमारे, यांच्या उपस्थित संपन्न झाला.
तान्हा पोळाला सहकार्य देनगी दाते मंडळी
मुन्नासेठ बोथरा, संजय पोपट, मंगेश वाघ, डाॅ. कुणाल भोयर, गणेश राऊत, राम उरकुडकर, पाटील सर, दिलीपभाऊ दुधगीरकर, बालु धुमाळ,चदुभाई पटेल, निलेश मिटकर,संजय दुरबुडे, सुनिलभाऊ गंधेवार,कावलकर साहेब,उमाकांत उघडे, नितीन होले, बंडूभाऊ वाघ,
तान्हा पोळा यशस्वि करण्याकरीता मंगेश राऊत, नगरसेवक,संजयभाऊ दुरबुडे, नितीनभाऊ कोमेजवार, प्रदीप महल्ले,नितीन होले, प्रशांत तोतला, किशोर वाघ, सचिन धुर्वे, सर्व युवक मंडळी यांचा सहभाग होतो.