
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
महिला बालकल्याण मंत्री श्रीमती याशोमतीताई ठाकूर यांची दिं ५ जून २०२२ शनिवारला राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सदिच्छा भेट दिली यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री प्रफुल्लभाऊ मानकर यांनी ताईंचे स्वागत केले यावेळी प्रामुख्याने जिल्हा ओ बी सि सेल चे अध्यक्ष श्री अरविंदभाऊ भाऊ वाढोनकर कळंब कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्री प्रवीण भाऊ देशमुख राळेगाव तालुका काँग्रेस अध्यक्ष श्री अरविंद भाऊ फुटाणे नगराध्यक्ष श्री रवी शेराम उपनगराध्यक्ष श्री जानरावभाऊ गिरी श्री मिलिंद भाऊ इंगोले सभापती खरेदी विक्री श्री नंदुभाऊ गांधी अध्यक्ष वसंत जिनिग शहर काँग्रेसचे अध्यक्ष श्री प्रदीपभाऊ ठुने श्री राजुभाऊ तेलंगे श्री निश्चलभाऊ बोभाटे श्री पुरुषोत्तम चिडे उपस्थित होते यावेळी सर्व राळेगाव नगर पंचायत चे नगरसेविका सर्व नगरसेवक तसेच काँग्रेसचे कार्यकर्ते व सर्व प्रमुख पदाधिकारी व ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे संचालक मंडळ उपस्थित होते.
