श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय भव्य खंजेरी भजन स्पर्धा चे माजी शिक्षणमंत्री प्रा.वसंत पुरके यांच्या हस्ते उदघाटन

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

स्व.बापुसाहेब देशमुख यांचे स्मृती प्रित्यर्थ श्री.गुरुदेव सेवा भजन मंडळ ,रजि.नं.१०८ व श्री.राधाकृष्ण महिला भजन मंडळ ,श्रीरामपूर ता.राळेगांव जि.यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय भव्य खंजेरी भजन स्पर्धा चे उद् घाटन करतांना उद् घाटक माजी शिक्षणमंत्री प्रा.वसंत पुरके,कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री.बालयोगी अनंत महाराज, प्रमुख पाहुणे म्हणून सभापती कृ.उ.बा.समिती मा.प्रफुलभाउ मानकर,पणन महासंघाचे मा.अरविंदजी वाढोणकर,शहर काँग्रेस चे अध्यक्ष प्रदीप जी ठुणे,ग्रा वि का सो राळेगाव अध्यक्ष जानरावजी गिरी , उपसभापती कृ उ बा समिती राजेन्द्र जी तेलंगे, संचालक कृ उ बा समीती निश्चल जी बोभाटे ,कोरोना योद्धा रितेशजी भरुट ,कोरोना योद्धा सौ.प्राचीताई रितेश भरूट,सरपंच ज्योत्स्ना ताई कुमरे,उपसरपंच महादेवराव मेश्राम, संचालक अ भा गु सेवा मंडळ गुरुकुंज मोझरी डॉ ज्ञानेश्वरजी मुडे, जिल्हा प्रचारक गंगाधर जी घोटेकार, मधुसूदन जी कोवे प्रामुख्याने उपस्थित होते.