एम. एस. सी. आय. टी. मध्ये दिव्या चव्हाण व तसेच प्रथमेश विलास राठोड यांनी उत्कृष्ठ गुण


उमरखेड तालुका प्रतिनिधी:विलास टी राठोड (ग्रामीण )


महागाव तालुक्या अंतर्गत येणारा फुलसावंगी येथील एकमेव सरकार मान्यता असलेले अक्टिव्ह कॉम्पुटर & टायपिंग असलेले सेंटर मध्ये चागल्या प्रकारे प्रशिक्षण देणारे संचालक पी.डी. राठोड सर यांनी चागल्या प्रकारे विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन त्यांना समोर चालून त्याचे करियर चांगले व्हावे म्हणून विद्यार्थी यांना चांगले प्रशिक्षण देण्यात आले व तसेच 2022 : 23 मध्ये कु. दिव्या चव्हाण रा. राहुर यांनी शंभर पैकीं शंभर गुण प्राप्त करून घेतले व तसेच कुमार प्रथमेश विलास राठोड रा.नागेशवाडी यांनी सुद्धा शंभर पैकीं 94% टक्के प्राप्त करून घेतले त्याबद्दल संचालक पि. डी. राठोड सरांतर्फ़े सत्कार करण्यात
आला.