
. निधन वार्ता
वणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयातील प्राध्यापक अनिलकुमार टोंगे यांचे वडील श्री. नामदेवराव टोंगे यांचे वयाच्या 85 व्या वर्षी हृदय विकाराने रोज मंगळवार दि. 16/05/2023 ला रात्री 12:45 वाजता निधन झाले आहे. त्यांच्यामागे मोठा आप्तपरिवार आहे. मुकुटबन येथे दुपारी 04:00 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
