
प्रतिनिधी
ढाणकी ::प्रवीण जोशी
उमरखेड तालुका शेतकरी सहकारी जिनिंग अँड प्रेसिंग र . नंबर १०४ ची संचालक पदाची निवडणूक १८ जून रोजी मतदान पार पाडल्यानंतर १९ जून रोजी झालेल्या मतमोजणीत अभूतपुर्व निकाल लागला असुन काट्याच्या लढाईत सत्यशोधक शेतकरी संघ व महाविकास आघाडी यांच्यात सत्यशोधक शेतकरी संघ चे ९ उमेदवार निवडून आले तर महाविकास आघाडीचे ७ उमेदवार निवडून आले आहे .
नगरपरिषद हॉलमध्ये झालेल्या या मतमोजणी मध्ये काट्याच्या लढतील दिसून आले असून महिला गटातून थोड्या मताने संचालक निवडून आले आहे . महाविकास आघाडीचे संचालक निवडुण येणार असा सर्वसमज होता मात्र आखरी फेर्या मध्या विमान ने जे टेकअप केले ते विजय होउनच जमिनीवर उतरले. डाॅ.विजय माने अन्ड अनिल माने नितीन माहेश्वरी डॉ . वि .ना . कदम यांच्या नेतृत्वात मा.आ.प्रकाशपाटील देवसरकर मा.आ.विजय खडसे ,भा. ज . पा .जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा प्रविण पाटील मिराशे बळवंतराव नाईक दत्त दिंगाबर वानखेडे रमेश चव्हाण शंकरराव तालंगकर बालाजी वानखेडे यांच्या मार्गदर्शना खाली सत्यशोधक शेतकरी संघचे ९संचालक विजय झाले तर महाविकास आघाडीचे ७ संचालक निवडुण आले. निवडुण आलेल्या संचालक मध्ये चितागराव कदम, जितेद्र पवार,कपिल चव्हाण,श्रीराम कदम,
शिवाजीराव माने,अवधूत देवसरकर,रेणुका माने चंद्रजित देवसरकर,उध्दव गायकवाड हे नउ संचालक निवडुण आले तर महाविकास आघाडी पॅनल कडुन सात अतुल पाटील,विजया मुटकुळे, सतिश नाईक,अरविंद भोयर, डॉ संजय माने ,डॉ देवसरकर, संजय कदम हे निवडून आले .
डॉक्टर विजय माने यांचे नवीन व्हिजन आपला दिन प्रश्न नवी दिशा नवा संकल्प प्रक्रीया उद्योग तसेच सभासदांच्या आर्थिक विकासासाठी येणारे संचालक मंडळ काम करेल अशी प्रतिक्रिया मतदार देत आहे .
मतदान सकाळी ५ वाजता संपल्यानंतर कार्यकर्त्यानी आणि नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकच जल्लोष केला.
चौकट ..
सत्यशोधक शेतकरी संघाच्या ७ उमेदवारांचा पराभव आम्हांला जिव्हारी लागला असुन येणाऱ्या काळात सभासदांच्या कल्पना घेऊन संस्थेच्या आणि त्यांच्या सर्वार्गिण विकासाठी आपल्या मदतीने आम्ही काम करू
डॉ . विजय माने
