



15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले.भारत देश पारतंत्र्यातून स्वातंत्र्य मिळविण्यासाठी शेकडो वीरांनी आपले जीवन त्यागले.अश्या शूरविराना आदरांजली वाहत सुकनेगाव येथे ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न ग्रामपंचायत मध्ये ध्वजारोहण करण्यात आला. ग्रामपंचायत सरपंच सौ .गीता महेश जी पावडे , उपसरपंच रामकृष्ण पावडे व ग्रामपंचायत सदस्य अंगणवाडी शिक्षिका व मुले प्राथमिक शाळा मुले मुली व शिक्षक उपस्थित सुकणेगाव पीएसी नर्स डॉक्टर रूपाली देवतळे ह्या देखील आशा वर्कर घेऊन उपस्थित होते.
