
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील सावित्री प्रिंपी येथे दि. २४ ऑक्टोबर २०२३ रोजी मंगळवारला दसरा हा दिवस आदिवासी समाजबांधवाकडुन न्याय प्रिय राजा महात्मा सम्राट शिवभक्त स्त्रीचा मान सन्मान राखणारा राजा आदिवासी समाजाचे दैवत राज्या रावण यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले त्यावेळी, विजय परचाके, आदेश कोरागे, प्रशांत मेश्राम, अविनाश नैताम, वर्षा कोंरागे, सिध्दार्थ कोंरागे, अंजन कोरगे, सोनु नैताम, वंदना परचाके, अशुका परचाके, त्रिवणा परचाके, रत्नमाला मेश्राम, गिता मेश्राम ग्रा,प सदस्या, निकिता मेश्राम, शारदा नैताम, रुपाली मेश्राम, माया मेश्राम, शारदा मडावी, तनु मडावी, जगन करमणकर, मानकाबाई वडडे, प्रिती कोंरागे आदी सर्व समाज बांधव उपस्थित होते
