
मानवता मंदिर शिवनेरी सोसायटी येथे, दररोज वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. यांची सामुदायिक प्रार्थना होत असते. त्यातल्या त्यात आज विशेष समुदायिक चे आयोजन केले होते. या सामुदायिक प्रार्थनेला मान्यवर पाहुणे बोलावण्यात आले होते.
सायंकाळी ठीक 6:45 ला सामुदायिक प्रार्थना ला सुरुवात झाली.
सामुदायिक प्राथमिक हार्मोनियमची साथ श्री नामदेवराव राजूरकर यांनी केली.
प्राध्यापक डॉक्टर अनंत कुमार सूर्यकार यांनी दिली व प्रार्थनेवर भजनाचे गायन तुकाराम जी राऊत यांनी केली. आणि प्रार्थनेचे सूत्रसंचालन भजन प्रभाव समितीचे सचिव श्री रामदासजी घंगाळे यांनी केली. तर सामुदायिक प्रार्थनेचे प्रास्ताविक मानवता मंदिर अध्यक्ष श्री डॉक्टर सूर्यप्रकाश जयस्वाल यांनी केले सामुदायिक प्रार्थना वर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी भाषणाची प्रणाली लावली त्या प्रणालीप्रमाणे गुरुदेव सेवा मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते हिरालाल भांगे सेवानिवृत्त शिक्षक बाबुळगाव यांनी आपले विचार मांडले वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची सामुदायिक प्रार्थना का करावी ग्रामगीतेचा प्रचार प्रसार व्हावा नवीन पिढी व्यसनमुक्ती राहो ही संकल्पना त्यांनी भाषणाद्वारे मांडली या या सामुदायिक प्रार्थनेला सर्व गुरुदेव उपासक श्री अशोकराव गेडाम संजय माकोडे. बजरंग शेंडे श्री बावणे विजय इंगोले डॉक्टर पुनसे व राष्ट्रसंत विचारमंच संघटनेचे अध्यक्ष अरुण देशमुख आणि महिला मंडळ. त्यामध्ये प्रार्थना उपस्थित होते सामुदायिक प्रार्थना आटोपल्यानंतर राष्ट्रवंदना घेण्यात आली व शेवटी गुरु देवाचा जय जय सामुदायिक प्रार्थनेची सांगता करण्यात आली
