
सहसंपादक: रामभाऊ भोयर
12/1/2024 ते 14/1/2024 , महावीर प्रीमियर लीग सीजन 4 चा आयोजन महावीर युवक मंडळ यवतमाळ चा वतीने करण्यात येत आहे, या कार्यक्रमास उद्घाटक म्हनुन मा. योगेश जी देशमुख ( तहसीलदार। यवतमाल) एड. संजय जी सिसोदिया,(अध्यक्ष यवतमाळ जिल्हा वकिल संघ)
रमेश जी खिवसरा (अध्यक्ष जैन सेवा समिती यवतमाल)
व महेद्र जी सुराणा ( पुर्व अध्यक्ष भारतीय जैन संघटना यवतमाल) हे उपस्थित राहतील, आपण सगल्याणी या आयोजनाचा आनंद घ्यावा, अशी विनंती
महावीर युवक मंडळ व समस्त परिवार यांनी केली आहे .
