सांस्कृतिक संवर्धन मंडळ, यवतमाळ द्वारा रुग्णवाहिकेचे लोकार्पण

प्रतिनिधी:सुमित चाटाळे,पांढरकवडा

1

सांस्कृतिक संवर्धन मंडळ, यवतमाळ द्वारा रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले आहे, पांढरकवडा परिसरातील रुग्णांना तात्काळ रुग्णसेवा मिळावी यासाठी, रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले आहे, आदिवासी बहुल असलेल्या काही भागात रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने अनेक रुग्णांना वेळेवर उपचार न मिळू शकल्याने अनेकांचा जीव गेला आहे, व अनेक रुग्णांना यवतमाळ, नागपूर येथे उपचारासाठी पाठविण्यात येथे याकरिता रुग्णवाहिका महत्त्वाची भूमिका बजावत असते,त्यामुळे या रुग्णवाहिका उपलब्धने रुग्णांना वेळेवर उपचार घेण्यास सोपे होणार.
श्री. माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, श्री. सुनील मेहर, श्री. गोविंदराव हातगावकर, यांच्या हस्ते दिनांक 29 जुलै 2021 रोजी रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा पार पडला..