विद्युत त्रासामुळे कंटाळून मनसे शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष जयंत कातरकर व शेतमजूर ग्राहकांनी एम एस ई बी पोहणा शाखा यांना निवेदन

सहसंपादक :रामभाऊ भोयर

दिनांक ५ शुक्रवार रोजी मनसेने दिले निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष जयंत कातरकर यांच्या नेतृत्वात एम एस ई बी पोहणा शाखा यांना निवेदन देण्यात आले सततच्या विद्युतच्या त्रासामुळे कंटाळून शेतकरी शेतमजूर ग्राहक यांनी मनसे जिल्हाध्यक्ष जयंत कातरकर यांची भेट घेतली व विद्युत प्रवाह पाऊस याच्या पहिलेच गायब होतात छोटा हवा जरी आला तरी विद्युत प्रवाह बंद केल्या जात आहे अशा परिस्थितीत रात्रीच्या वेळेस त्रास होतं आहेत विद्युत च्या प्रवाह वेळोवेळी सारखा घंटो बंद राहून रात्रीच्या वेळेस साफ विचो काट्यांच्या त्रासाला कंटाळून जनतेने भेट घेतली व महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी जिल्हाध्यक्ष यांनी व इतर पदाधिकाऱ्यांनी मिळून व शेतकरी शेतमजूर यांच्या वतीने एमएसईबी कार्यालय पोहना येथे जाऊन निवेदन देण्यात आले त्यावेळेस उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना जिल्हा उपाध्यक्ष राजूभाऊ भोमले तालुका अध्यक्ष पवन तडस तालुका सचिव किशोर हुलके तालुका उपाध्यक्ष सुरज भोसले सर्कल अध्यक्ष प्रफुल भगत पिपरी सर्कल अध्यक्ष विकी धानोरकर व तसेच प्रवीण भाऊ ईखार प्रवीण महाजन माणिक पेंदोर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते याप्रसंगी शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष जयंत कातरकर यांनी एमएसईबी अभियंता हजर नसल्यामुळे त्यांच्यासोबत फोनवर संबंधित विषय आणि वे चर्चा करून आपल्या मागण्या त्यांच्याकडे ठेवले असून सात दिवसाच्या आत विद्युत प्रवाह वेळोवेळी बंद करणं बंद झाला नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना शेकडो कार्यकर्त्यांशी आंदोलन करण्याची चेतावणी देऊन निवेदन देण्यात आले