
यवतमाळ शहराच्या जवळीक असलेली हे नगरी नगरपालिकेच्या हलगर्जीमुळे सुविधा पासून वंचित केले काही वर्षापासून या नगरीमध्ये नागरिक वास्तव्य करीत आहे पण या नगरीकडे कोणाची लक्ष नाही सध्या या दोन-तीन दिवसात खूप पाऊस झालेला आहे या पावसामुळे प्रत्येकाच्या घरासमोर चिखल झालाय पाण्याचे टपके साचून आहे या नगरी मधून वाहणारा नाला नाल्याची दुर्गंधी वाढली आहे त्यामुळे इथले नागरिक आजारी पडत आहे सध्या डेंग्यू आज चालू आहे या नगरीमध्ये दोन डेंग्यूचे पेशंट आढळले तरीपण नगरपालिका यावर दुर्लक्ष करीत आहे येथील नागरिक मरण पावल्यानंतर नगरपालिकेला जाग येईल का असा प्रश्न या नागरिकांच्या मनात होत आहे या नगरीमध्ये येण्या-जाण्याकरिता रस्ता नाही रस्त्यावर चिखल झालेला आहे पाऊस आला की या नगरा मधील नाला धो धो दोन्ही खड्या भरून वाहतो त्यामुळे या वस्ती मधील नागरिकांच्या घरात पाणी शिरून डबके सासले आहे अशा वेळेस डेंग्यू.मच्छरांचा त्रास सुरू झाला आहे या चिखलमय नाल्यात आणि रस्त्यावर सर्व डुकरांनी आपले वास्तव्य बसवले आहे या डुकराच्या मुळे अजून घाणीचे साम्राज्य जास्त पसरले आहे वाड मधले नगरसेवक तर कधी येऊन पाहत नाही त्यामुळे नागरिकांनी नगरपालिकेला आग्रहाची विनंती केली की या नाल्याचा ताबडतोब बंदोबस्त करावा अन्यथा सर्व नागरिक नगरपालिकेवर धडाकेचा मोर्चा नेण्याचा इशारा दिला आहे
प्रतिनिधी अरुण देशमुख यवतमाळ
जाहिरातीसाठी आणि आपल्या शहरातल्या बातम्यांसाठी संपर्क 7507722850
