देवधरी येथे रोगनिदान, चिकीस्ता शिबीर

सहसंपादक : रामभाऊ भोयर


आदिवासी एकात्मिक प्रकल्प कार्यालय पांढरकवडा व प्राथमिक आरोग्य केंद्र दहेगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने, 5 फेब्रुवारी रोजी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र देवधरी येथे निशुल्क रोगनिदान शिबीराचे उदघाट्न, ग्रामपंचायत, सचिव प्रज्वल झोटिंग सामाजिक कार्यकर्ते, बंडू भारसकरे, महादेव टेकाम,तसेच गावातील नागरिक, प्रकाश डाहुले, दशरथ भारसकरे, नारायण चव्हाण, आणि , डॉ आशिष बरगट वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र दहेगाव , तसेच रेवती साटोणे समुदाय आरोग्य अधिकारी ,मयुरी घोडे, समुदाय आरोग्य अधिकारी ,डिम्पल जवादे,समुदाय आरोग्य अधिकारी,सोनम वरूळकर,समुदाय आरोग्य अधिकारी,वैष्णवी अष्टणकर,समुदाय आरोग्य अधिकारी ,काजल हनवते, आरोग्य सेविका ,प्रल्हाद मडावी, आरोग्य सेवक ,रवी सातरोटे, आरोग्य सेवक ,खेमराज रामटेके, आरोग्य सेवक ,बबन श्रीसागर आरोग्य सेवक ,शेषराव बोरपे,आरोग्य सेवक ,निलेश बोदलकर,आरोग्य सेवक ,अश्विनी वाढाई, बीफ ,गीता टेकाम, आशा वर्कर,सुशीला मेश्राम, आशा वर्कर यांनी सहकार्य केले सदर शिबिरांमध्ये १५५ रुग्णांची तपासणी करून त्यांना औषध उपचार करण्यात आले देवधरी येथील नागरिकांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला