
,
नगर परिषद वरोरा हद्देतील आंबेडकर चौक ते सपाटे चौक येथिल रस्ते बनवुन जेमतेम वर्ष ही झाले नाही, आनी त्या मधे रस्त्या वर अतोनात खड्डे पदलेले आहे, प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधुन सुद्धा त्याबाबत काही कारवाही होताना आढळूनआलेली नाही, तरी या निकृष्ट बांधकामच्या ठेकेदार ,नगर परिषद इंजीनियर ,आनी जे कोणी या भ्रष्टाचारा कमात जबाबदार असतिल त्यांच्या वर येत्या साथ दिवसात कारवाही करावी, अन्यथा मनसे स्टाइल ने आंदोलन करू, या साथी उद्भावनार्या परिस्थिति साथी प्रशासन जबाबदर राहिल, अशी माहिती मनसे तालुका प्रमुख वैभव डहाने यानी नगर परिषद वरोरा मुद्याधिकारी याना दिली, होती तरी मनसे च्या प्रयत्नाला यश मिळाले , नगर परिषद कडून ठेकेदारला नोटिस देण्यात आले, लवकरात लवकर रस्त्याची योग्य दुरुस्ती झाली नाही तर ठेकेदाराचे बिलातुन कपात करण्यात आलेली सुरक्षा रक्कम जप्त करण्यात येइल , अशी बजावनी नगर परिषद वरोरा ने संबंधित ठेकेदाराला केली,
