
सहसंपादक : रामभाऊ भोयर
संसद भवन दिल्ली येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सौभाग्यवती. खासदार सुमित्रा पवार यांची भेट घेऊन यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या व बेंबळा प्रकल्पाविषयी. तसेच महायुती सरकारने निवडणुकी काळामध्ये सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ हे आश्वासन दिले होते. त्यामुळे यावर्षी शेतकरी पिक कर्ज भरत नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावरती अधिकच कर्जाचा डोंगर वाढणार आहे त्या चिंतेने अधिकच शेतकरी आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये होऊ शकते. महायुती सरकारमध्ये अजितदादा पवार हे अर्थमंत्री असून लवकरच शेतकरी कर्जमाफीची दादांनी घोषणा करावी. याविषयी खासदार. सुमित्रा ताई पवार यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला.. व दादांना याविषयी बोलते असे मला आश्वासन दिले..
आपला. जितेंद्र गोपाल बाबू कहूर के
संचालक खरेदी विक्री संघ राळेगाव..
