
सहसंपादक : रामभाऊ भोयर
यवतमाळ जिल्हा कांग्रेस कमिटी तर्फे आयोजित दि.३/६/२५ रोजी दाभडी ते आरनी येथे मा.हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या नेतृत्वात शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा व शेतकरी मेळावाच्या अनुषंगाने राळेगाव येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. या पदयात्रेत शेतकरी, शेतमजुर व काँग्रेस च्या सर्व कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.या प्रसंगी माजी शिक्षण मंत्री प्रा.वसंत पूरके,ओबीसी सेल चे अध्यक्ष अरविंद वाढोनकर, राळेगाव तालुका कांग्रेस चे अध्यक्ष राजू तेलंगे, शहर अध्यक्ष प्रदीप ठुणे, खरेदी विक्री चे अध्यक्ष मिलिंद इंगोले, उपाध्यक्ष भारत पाल, कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक दीपक देशमुख, नगरसेवक नंदू गांधी,अंकुश मुनेश्वर,प्रकाश पोपट, अंकित कटारिया,श्रावण वडते,गोविंद चहाणकर,किशोर धामंदे,गजानन पुरोहित,श्रीधर थुटूरकर , गजानन पाल,दादू भोयर,योगेश देवत ळे, महादेव मेश्राम,नितीन खडसे,गणेश नेहारे,अनिल देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
