
…
सहसंपादक : रामभाऊ भोयर
पोलीस स्टेशन राळेगाव शहरात प्रथमच महिला ठाणेदार शितल मालते आल्याने सर्वत्र कौतुकांच्या वर्षाव होत आहे. तालुका राळेगावची प्रगती महिलांसाठी अभिमानास्पद दिसुन येत आहे.जिल्ह्याचे एस.पी.कुमार चिंता सरांचे धन्यवाद महिला वर्गानी दिले आहे व जिल्हा स्तरावर प्रस्थान या प्रशिक्षणाचे सगळी कड़े कौतुक होत आहे.तसेच राळेगाव शहरात वाढत्या गुन्हेगारी आणि महिला वर होत असलेल्या अत्याचार ची दखल घेऊन एक कर्तव्य दक्ष महिला ठाणेदार राळेगाव शहरात आल्याने आनंद व्यक्त होत आहे. महिला पोलीस निरीक्षक शितल मालते यांच्ये स्वागत करण्यासाठी शहरातील सामाजिक कार्यकर्ता अखिल भारतीय महिला संरक्षण संस्था,श्रेष्ठा मैढ़ क्षत्रिय स्वर्णकार समाज महिला संगठन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा,सौ.संतोषीताई वर्मा,कु.गौरी वर्मा,सामाजिक कार्यकर्ता सौ.भावनाताई खंगन,नशा बंदी मंड़ल यवतमाल जिला संघटक अँड रौशनी वानोड़े/कामड़ी यानी नशा बंदी विचार पुस्तक व पत्रक माननिय ठाणेदार मॅड़म सौ.शितल मालते यांना दिले आणि यांचे शॉल, बुके देऊन स्वागत करण्यात आले आहे.
