
सहसंपादक : रामभाऊ भोयर
लोकेश दिवे यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषद शाळा चिखली येथे एक अतिरिक्त शिक्षक द्यावा यासाठी मा. गटशिक्षण अधिकारी साहेब आपणास निवेदनाद्वारे माहीती वजा विनंती केली आमच्या जिल्हा परीषद प्राथमीक शाळा चिखली (व) येथे १ ते ७वर्ग असुन मुलांची पटसंख्या १८ तरीही एकच शिक्षक रुजू आहे. आठणी एकच शिक्षक असल्यामुळे त्यांना प्रशासकीय कामाचा व्याप असल्यामुळे विद्याथर्याना शिक्षणापासुन वंचीत रहावे लागत आहे एक शिक्षक सर्व वर्गाना सांभाळू शकत नाही किंवा विध्यार्थ्यांवर दुर्लक्ष होताना दिसुन येने. तरीही लाह लहान मुलांना / विध्यार्थ्यांना उच्च व योग्य शिक्षण मिळावे म्हणुन आमच्या उच्च प्राथमीक शाळा चिखली व ) येथे एक अतीरीक्त शिक्षण देण्यात यावे. व विदयार्थाच्या होणान्या शैक्षणीक नुकसान थांबवावे ही विनंती व
मा.साहेब युवा कौशल्य विभागामार्फत निवड झालेल्या एका शिक्षकांची आमच्या शाळेला निवड करावी ही नम्र विनंती चिखली अन्यथा आमच्या गावातील शाळा बंद पडण्याच्या मार्गावर जाईल. वरिल गंभीर बाबीची दखल घेऊन आम्हाला अतिरिक्त शिक्षक देण्यात यावे अन्यथा सर्व विध्यार्थ्यांना घेऊन आम्ही सर्व पालक येत्या आठ दिवसात आंदोलन करणार यांची आपण गंभीर दखल घ्यावी.यावेळी लोकेश दिवे,स्वप्नील ठाकरे, रोशन येडमे,विष्णू चव्हाण, प्रशांत सोनटक्के,साहिल वनकर, क्षितिज घायवटे इतर नागरिक उपस्थित होते
