
सहसंपादक : रामभाऊ भोयर
जागतिक आदिवासी दिवस आणि क्रांती दिवस या दिनाचे औचित्य साधून मृतात्म्यास अभिवादन करुन मोठ्या संख्येने विदर्भवादी स्त्री – पुरुष नागपूर येथे संविधान चौक नागपूर येथे ” नारे निदर्शने आंदोलनात “‘ सहभागी झाले होते* विदर्भाचे स्वतंत्र राज्य निर्माण झाल्या शिवाय पर्याय नाही , ज्या राजकीय पक्षाच्या लोक प्रतिनिधी नी विदर्भातील लोकांना आश्वासन दिले होते की तुम्ही आम्हाला सत्तेवर बसवा आम्ही विदर्भाचे स्वतंत्र राज्य निर्माण करु पण या लोक प्रतिनिधी नी संपूर्ण विदर्भातिल जनतेचा विश्वास घात केला या उद्देशाने ” विदर्भ विरोधी सत्ता धाऱ्यानो चालते व्हा “‘ यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो विदर्भवादी कार्यकर्ते मा, मधुसूदन कोवे गुरुजी जिल्हा उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वात “‘ नारे निदर्शने आंदोलन “‘ मध्ये सहभागी झाले होते विदर्भ स्वतंत्र राज्य निर्माण व्हावे हा जन आक्रोश मोठ्या प्रमाणात आहे परंतु राजकीय पक्ष आणि त्यांचे पुढारी आपली दुकानदारी चालविण्यासाठी विदर्भातील लोकांना फसविण्याचे कामे करत आहेत यांच्या पासून सावध राहीले पाहिजे असे मत मा मधुसूदन कोवे गुरुजी जिल्हा उपाध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समीती यवतमाळ यांनी “‘ नारे निदर्शने “‘ आंदोलन करताना व्यक्त केले आहे या आंदोलनाचे नेतृत्व मा ॲड वामनराव चटप साहेब माजी आमदार, विदर्भवादी नेतृत्व, मा डॉ पृथ्वीराजसिह राजपूत पश्चिम विदर्भ प्रमुख मा श्रीमती रंजना ताई मामर्डे डॉ श्रीनिवास खांदेवाले मा अरुण भाऊ केदार डॉ रमेश गजबे माजी आमदार मा मुकेश मासुरकर युवा अध्यक्ष विदर्भ राज्य आंदोलन समीती मा कृष्णा जी भोंगाडे जिल्हा अध्यक्ष यवतमाळ मा मधुसूदन कोवे गुरुजी उपाध्यक्ष यवतमाळ मा राजेंद्र झोटींग राळेगाव मा अयुब शेख पांढरकवडा लता जयस्वाल सोनाली मरघडे नितीन ठाकरे चारुदत्त नेरकर मधुकर निस्ताने घाटंजी शेकडो यवतमाळ जिल्ह्यातील विदर्भवादी कार्यकर्ते सहभागी झाले होते आणि हजारो च्या संख्येने संपूर्ण विदर्भातिल जिल्ह्यातील विदर्भवादी कार्यकर्ते संविधान चौक नागपूर येथे गोळा झाले आणि ” नारे निदर्शने आंदोलन “‘ भर पावसात यशस्वी करुन दाखविले