



प्रतिनिधी:ऋषिकेश जवंजाळं,काटोल
भारत बंदला समर्थन
केंन्द्रीय कृषी कायद्याविरोधात रिधोरा येथे चक्काजाम आणि जुलमी शेतकरीविरोधी क्रुषी कायद्याची होळी करन्यात आली.यावेळी पंचायत समीती सदस्य संजयजी डांगोरे यांच्या नेत्रुत्वात काटोल -कोंढांळी मार्गावर बैलबंडी,वखर,स्प्रे पंप,ट्रँक्टरआदी कृषीवस्तु सोबत घेउन काहीवेळ चक्काजाम करन्यात आला. शेतकरी एकता जिंदाबाद,जुलमी कायदा रद्द करा म्हनुन घोषनाही देन्यात आल्या.
यावेळी टिळक टालाटुले,बंडु काळे,अशोकराव बाभुळकर,प्रशांत पवार,मारोतराव तभाने,प्रदीप पवार,बबलु इंगोले,पद्माकर पवार,,योगेश कडु,भुषन मुसळे,अनिल डिवरे,दिडसे,किशोर किटुकले,वाघ,पटोडे,तिमाने,गोमासे,मेश्राम,दुपारे,पोहकार,हरी तभाने आदी अनेक शेतकर्यानी सहभाग घेतला.
