राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये युवकांचा प्रवेश :(जिल्हाध्यक्ष) मा .श्री .नितीन भाऊ भटारकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून..

प्रतिनिधी:पियुष भोगेकर, चंद्रपूर

सुनिल भाऊ काळे विधानसभा अध्यक्ष रा.काँ,राजीव भाऊ कक्कड शहर अध्यक्ष रा.काँ,
प्रदीप भाऊ रत्नपारखी शहर अध्यक्ष यांचा मार्गद्शनाखाली अभिनव देशपांडे जिल्हा सचिव राष्ट्रवादी युवक काँग्रेस चंद्रपूर
यांच्या नेतृत्वात चंद्रपुर महानगरातील असंख्य युवकांचा भव्य जाहीर प्रवेश. प्रवेश करताना स्वप्नील भाऊ सातपुते विधानसभा उपाध्यक्ष रा.वी. कॉं ,राम इंगळे शहर अध्यक्ष रा.वी. कॉं, अंकुश कोल्हे शहर उपाध्यक्ष,शुभम बाराहाते विधानसभा अध्यक्ष रा. वि. काँ उपस्थित होते….
विशाल पासवान,मनीष पासवान,विशाल भोयर,मोहित नदुरवर,द्रोणाचार्य साहू,पंकज साहू, दिपाश यादव,अझर खान, शाहिद शेख, तनवीर सय्यद,जस्टिन सोणकर, करण जैस्वाल, प्रज्वल वैद्य,भावेश जाधव,झैन शेख आदी कार्यकर्ते यांनी प्रवेश केल…