रेती तस्कराची बातमी लावणाऱ्या लोकहित महाराष्ट्र पत्रकाराच्या घरावर दगड फेक ,रेती तस्करांची मुजोरी वाढली

सहसंपादक:प्रशांत बदकी

तोतया पत्रकार आणि ढगे नामक अज्ञात व्यक्ति कडून होत असलेल्या रेती तस्कराची बातमी लोकहित महाराष्ट्र पत्रकार चे पत्रकार गजानन पवार यांनी लावली होती .
बातमी का लावली म्हणून पत्रकार गजानन पवार यांच्या घरावर दगड फेक करुन त्यांना धमकी पूर्वक संदेश देण्यात आला?पण सुदैवाने गजानन पवार हे कामा निमित्य बाहेर गावी असल्या मुळे त्यांच्या वर होणाऱ्या घाता पासून ते बचावले
त्या वेळेस त्यांच्या घरी कुणीच नव्हते.